Enter your keyword

फिटे अंधाराचे जाळे ​- SMM

सांज ये गोकुळी, ऋतू हिरवा, फुलले रे क्षण माझे ह्या सारखी कित्येक अवीट गाणी देणारे श्रीधरजी लंडनवासीयांचे कान तृप्त करण्यासाठी घेऊन येत आहेत त्यांचा अत्यंत गाजलेला कार्यक्रम
फिटे अंधाराचे जाळे ​

“This is a celebration for Babuji and Shridharji’s compositions and we will be felicitating Shridharji for his work on occasion of completion of 62 years of Geetramayan and 42 years of his work in Marathi Music industry